Sunday, 24 November 2013

Books and publications available for study of MAHA TET 2013

Books and publications available for study of MAHA TET 2013

MAHA TET office has not published many books. The examinee should refer to the curriculum from class I to VIII and Class I to XII, besides reference books of B. Ed and D.Ed course

या कार्यालयाकडून कोणतेही साहित्य प्रसिद्ध झालेले नाही. इयत्ता पहिली ते आठवीचा शासनमान्य अभ्यासक्रम व इयत्ता पहिली ते बारावीची पाठय़पुस्तके आणि डीएड/बीएडची संबंधित विषयांची संदर्भ पुस्तके यांचा संदर्भ घ्यायचा आहे. (विशेष प्रतिनिधी) राज्यातील पाच लाखांहून अधिक इच्छुक शिक्षक उमेदवार १५ डिसेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणार आहेत. 

No comments:

Post a Comment