Pune JDTE MKCL Recruitment 2013
महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक नि टंकलेखक (7 जागा), भांडारपाल (2 जागा), भांडारपाल –कनिष्ठ श्रेणी (1 जागा), लिपिक तथा भांडारपाल (1 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (13 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (14 जागा), वीजतंत्री (3 जागा), विद्युतमिस्त्री/वीजमिस्त्री (2 जागा), बंधकार (2 जागा), दूरध्वनीचालक तथा चौकशी सहाय्यक (1 जागा), सर्वसाधारण यांत्रिकी (1 जागा), सुतार (1 जागा), अभिरक्षक/अभिरक्षक भूमापन उपकरण (3 जागा), विद्युत उपकरण यांत्रिकी (1 जागा), सहाय्यक इंजिन चालक (1 जागा), संग्रहाल सहाय्यक (1 जागा), तारतंत्री तथा प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा), ऑटो टेक्निशियन (3 जागा), पूर्णवेळ शिक्षक (1 जागा), ग्रंथपरिचर (1 जागा), भांडारपरिचर (1 जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (1 जागा), हमाल (1 जागा), प्रयोगशाळा परिचर (10 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2013 आहे.
No comments:
Post a Comment